आस्था

आस्था फाऊंडेशन एक आदरणीय चॅरिटेबल ट्रस्ट आहे, जो वृद्ध व गरजू लोकांच्या सेवेसाठी समर्पित आहे.

आमची कथा

आस्था फाऊंडेशनची स्थापना आणि विकास

संपूर्ण सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल

श्री विजय छंचुरे यांच्या विचारधारेमुळे आस्था फाऊंडेशनची स्थापना झाली. त्यांनी आपल्या जीवनातील संघर्षे पाहून समाजातील वयोवृद्ध व गरजू लोकांच्या गरजांकडे लक्ष दिले आणि चांगली जीवनशैली प्रदान करण्यासाठी कार्य सुरू केले.

आमची दृष्टी

सर्व वयोवृद्ध व गरजू लोकांना सन्मानाने, प्रेमाने जीवन जगण्यासाठी आवश्यक साधने व संसाधने उपलब्ध करून देणे.

आमचे ध्येय

सर्व वृद्ध माणसांना आदर, प्रेम व सुरक्षिततेचे जीवन देणे व गरजबाजुंच्या अन्न आणी इतर गरजा पूर्ण करणे.

आस्था फाऊंडेशन

नोंदणी प्रमाणपत्र

आस्था फाऊंडेशन - नोंदणी प्रमाणपत्र

संपूर्ण सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल

आस्था फाऊंडेशन – जिथे सेवा, स्नेह आणि समाजकल्याण हे तत्त्व एकत्र येतात आणि प्रत्येक माणसाला आदर, आनंद आणि उत्साहाने भरलेले जीवन मिळवून देण्याचे कार्य सुरू असते.

आपले योगदान

तुमचा सहभाग, आमची सेवा!

Aastha Foundation Solapur - UPI QR Code

Bank Details

Bank: Canara Bank, Solapur
A/c Name: Aastha Foundation
A/C No: 120025949904
IFSC: CNRB00003

आमच्याशी संपर्क साधा – +91 91305 85291

Scroll to Top